____________________________________________
माझा अल्प परिचय
नाव:- राठोड दिनेश जवरीलाल
मु. बेलखेडा तांडा पो. नागद
ता-कन्नड जि- औरंगाबाद (431150)
मो नं:- 7391939846
ई-मेल:- iamdineshrathod@gmail.com
संस्थापक - सोशल तरुणाई फाऊंडेशन
ब्लॉग (Blog ID)- https://kavidineshrathod.blogspot.com
🎭 Actor ▪ Artist ▪ Theatre Artist
✒️ Writer ▪ Lyricist ▪ Poet ▪ Shayar
▪ Social Activist
युट्यूब चॅनेल :- DINESH RATHOD OFFICIAL.
Short Clip Creation
इंस्टाग्राम:- thedineshrathod
इंस्टाग्राम:- thedineshrathod
फेसबुक:- Dinesh Rathod
दिनेश राठोड
फेसबुक पेज:- Dinesh Rathod
जन्मतारीख:- २० जुलै १९९८
शिक्षण:-
१) Bsc
२) BCOM
२) ITI (Electrician)
अभिनय:
1) आनंदी हे जग सारे (Sony Marathi)
2) याराना (Short Film)
3) प्रेमाची सावली (Short Film)
4) बाबा (Cover song)
5) नैना (Cover Song)
6) Ek RAAT KI WHO BAAT (Web series)
7) खरा शिवभक्त (Short Film)
8) माझी बाय गो (Cover Song)
लेखन केलेले प्रकार:- कथा,कविता, लेख, निबंध, गझल,गीत,चारोळी इत्यादी.
✒ विविध भाषेत केलेले लेखन:- मराठी, हिंदी,इंग्रजी, अहिराणी, गोरबोली, कोकणी इत्यादी.
✒ काव्य लेखनाची लहानपणापासून (इयत्ता सहावी पासून) आवड़
✒ अनेक वर्तमानपत्रके,मासिके, नियतकालिके, साप्ताहिके, ई- मासिके मधून कथा,कविता,लेख,चारोळ्या यांचे विपुल लेखन...
पुरस्कार व पारितोषिके:-
१) *गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगांव* येथे भरलेल्या जिल्हास्तरीय बालसाहित्य संमेलनात माझी "आईबाबा" या कवितेला प्रथम पुरस्कार प्राप्त.
२) न्यायिक लढा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनात
"तालिबानी दहशतवादी संघटना" या कवितेला प्रथम पुरस्कार प्राप्त."
३) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित "प्रतिभा संगम" लातूर येथे भरलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात माझ्या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त.
४) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित "प्रतिभा संगम" लातूर येथे भरलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात
"शब्द माझा सखा या ब्लॉग ला प्रथम क्रमांक प्राप्त."
५) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित "प्रतिभा संगम" राज्यस्तरीय साहित्य संमेलनात
"माझ्या कथेला आणि ब्लॉग ला प्रथम क्रमांक प्राप्त."
६) पारस कला, साहित्य, सांस्कृतिक मंच सानपाडा मुंबई यांच्या तर्फे "समाजभूषण पुरस्कार" प्राप्त.
६) जामनेर तालुका साहित्य, संस्कृती मंडळ यांच्या तर्फे "आयुष्याचं चित्र" या कवितेला उत्तेजनार्थ पारितोषिक.
७) पारस कला, साहित्य, सांस्कृतिक मंच सानपाडा मुंबई यांच्या तर्फे "मन आणि प्रकल्प ग्रस्तांची व्यथा" या कवितेला उल्लेखनीय कविता पुरस्कार
८) आझाद हिंद संघटना बुलडाणा यांच्या तर्फे
राज्यस्तरीय "साहित्यभूषण पुरस्कार"
९) काव्यपुष्प साहित्य समूह मुंबई तर्फे "काव्यपुष्प समाजभूषण पुरस्कार..."
अनेक कथा,लेख, कविता, निबंध, स्थानिक स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय, पारितोषिक प्राप्त.
मुबई,पुणे, औरंगाबाद,जळगांव,नाशिक, अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्र भर कविसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग....
चित्रकला:-
आंबेजोगाई बीड याच्या तर्फे चित्रकलेत 3 जिल्हास्तरीय आणि 4 राज्यस्तरीय पुरस्कार....

४ टिप्पण्या:
वाह खूप खूप खूप छान वाटलं वाचुन मला खूप आनंद झाला ,अभिमान वाटला,ऐवढया श्या वयात येवढ सर्व प्राप्त केल खुप छान अशिच उत्तरोत्तर प्रगती कर आणि ऐक दिवस यशा च उंच उंच शिखर गाठ आम्ही सदैव तुझ्या पाठिशी आहोत

Khup chhan lekhan kartat Dada
Sir tumhi Khup Chan writing kartat .
टिप्पणी पोस्ट करा